COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत समोर आले 12,591 नवे कोरोना रूग्ण
भारतामध्ये मागील 24 तासांत 12,591 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 10827 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 12,591 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. देशात पुन्हा दिवसागणिक कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण या वाढत्या रूग्णसंख्येसोबत लोकांचे मृत्यूचे आणि हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे वाढत्या रूग्नसंख्येच्या पार्श्वभूमीवर घाबरून न जाता दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 65,286 आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement