King Charles III कॅन्सर वर मात करून पुन्हा स्वस्थ होण्यासाठी PM Narendra Modi यांनी केली कामना; पहा पोस्ट

किंग्स चार्ल्स यांना कॅन्सरचं निदान झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांच्या सार्‍या ठरलेल्या मिटिंग्स रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

King and Modi | Twitter

75 वर्षीय King Charles III सध्या कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती कालच देण्यात आली आहे. त्यांच्या आजरपणाबद्दल माहिती मिळताच हितचिंतकांकडून त्यांना लवकर आराम मिळावा आणि ते कॅन्सरमुक्त व्हावेत यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीयांसोबत आपणही तुमच्या स्वस्थ आरोग्यासाठी कामना करत असल्याची पोस्ट X वर शेअर केली आहे. नक्की वाचा: King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान; Buckingham Palace ने केली पुष्टी .

पहा पंतप्रधान मोदींची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now