भारताने 2022 मध्ये सुरू केले 23 नवे युनिकॉर्न्स; चीन वर सलग दुसर्‍या वर्षी मात - रिपोर्ट्स

भारताने 2022 मध्ये 23 नवे युनिकॉर्न्स सुरू केले आहेत.

Startup (Photo Credits: Pixabay)

भारताने 2022 मध्ये  23 नवे युनिकॉर्न्स सुरू  केले आहेत. रिपोर्ट्स नुसार भारताने चीन वर सलग दुसर्‍या वर्षी  मात केली आहे. चीन कडून $1 billion किंमतीचे 11 स्टार्टअप्स सुरू करण्यात आले आहेत.  भारताची चीनच्या तुलनेत या वर्षीची संख्या 2021 मध्ये तयार करण्यात आलेल्या युनिकॉर्नच्या निम्मी आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement