COVID 19 In India: देशात कोविड 19 च्या नव्या रूग्णांमध्ये दिलासादायक घट; मागील 24 तासांत समोर आले 1,581 नवे रूग्ण

भारतात सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 23,913 आहे.

(Photo Credit - Pixabay)

देशात कोविड 19 च्या नव्या रूग्णांमध्ये दिलासादायक घट कायम आहे.  मागील 24 तासांत 1,581 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. 23,913 कोविड 19 चे रूग्ण सक्रिय आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement