भारतात कोरोनाचे आणखी 8488 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 249 जणांचा बळी गेला आहे. तसेच 12150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Tweet:
#COVID19 | India reports 8,488 new cases (lowest in 538 days), 12,510 recoveries & 249 deaths in the last 24 hours, as per Health Ministry.
Active cases stand at 1,18,443 - lowest in 534 days (account for less than 1% of total cases, currently at 0.34% - lowest since March 2020) pic.twitter.com/CRBhFddzhP
— ANI (@ANI) November 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)