India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचे आणखी 11,271 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 285 जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाचे आणखी 11,271 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 285 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 11,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचे आणखी 11,271 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 285 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोनाचे आणखी 11,271 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 285 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 11,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात एकूण कोरोनाचे 3,44,37,307 रुग्ण असून 1,35,918 हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 1,12,01,03,225 जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2021 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).