भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी दिल्लीत आज होणार द्विपक्षीय चर्चा

'भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी दिल्लीत होणार द्विपक्षीय चर्चा, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे.

PM Modi with Australia PM | DD Sahyadri

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese सध्या भारत दौर्‍यावर आहेत. आज त्यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनाजवळ गार्ड ऑफ ऑनर्स दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये  द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement