COVID-19 Vaccination In India: भारताने एका दिवसात 88 लाख कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस देत गाठला नवा उच्चांक
भारतामध्ये सध्य कोविड 19 लसीचे 56,81,32,750 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात कोरोना लस दिलेल्यांचा आकडा 5 कोटीच्या पार आहे.
भारताने एका दिवसात 88 लाख कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस देत नवा उच्चांक गाठला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement