भारताने एका दिवसात 88 लाख कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस देत नवा उच्चांक गाठला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India administers over 88 lakh vaccine doses, achieves the highest single-day record of COVID-19 vaccination: Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/2y9cOSOOXn
— ANI (@ANI) August 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)