COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये 100 कोटी कोविड 19 लस देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार

भारतामध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठी लस देण्याला जानेवारी 2021 मध्ये सुरूवात झाली असून सध्या 18 वर्षांवरील सार्‍यांना लस दिली जात आहे.

COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

भारतामध्ये 100 कोटी कोविड 19 लस देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार करण्यात आला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी RML Hospital ला भेट दिली असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नरेंद्र मोदी यांचं स्वागत केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement