IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेने फलंदाज झटपट बाद, डी कॉकनंतर एडन मार्करमने धरला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 1st ODI: पार्लच्या बोलंड पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज झटपट माघारी परतले आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉक पाठोपाठ एडन मार्करमने आता स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता धरला आहे. डी कॉकला अश्विनने क्लीन बोल्ड केलेलं तर अश्विनच्याच षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्करमला भारताचा पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरने रनआऊट केले.
IND vs SA 1st ODI: पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) दोन फलंदाज झटपट माघारी परतले आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉक पाठोपाठ एडन मार्करमने (Aiden Markram) आता स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता धरला आहे. अश्विनच्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्करमला भारताचा पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) रनआऊट केले. मार्करम बाद झाल्यामुळे यजमान संघ आणखी अडचणीत सापडला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)