राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Operation Sindoor: 'हे घडायलाच हवे होते', पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवरील हल्ल्यावर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या पत्नींच्या प्रतिक्रीया (Video)
Advertisement
Advertisement