कोरोना लसीकरण नोंदणीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना; Maharashtra Cyber कडून सतर्क राहण्याचे आवाहन

कोरोना लसीकरण नोंदणीच्या बहाण्याने फसवणुकीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे

Maharashtra Cyber (PC - Twitter)

कोरोना लसीकरण नोंदणीच्या बहाण्याने फसवणुकीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबरने याबाबत सतर्क राहावे असे सांगत, लसीकरण नोंदणीसाठी कोणालाही आधार क्रमांक किंवा ओटीपी शेअर करू नये असे सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement