Amarnath Yatra 2021 साठी सध्याची कोविड 19 ची स्थिती पाहता रजिस्ट्रेशन स्थगित

Shri Amarnathji Shrine Board कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आता पुन्हा कधी, कसं रजिस्ट्रेशन सुरु करायचं? याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Amarnath's Shiva Lingam (Photo Credits: ANI)

Amarnath Yatra 2021 साठी सध्याची कोविड 19 ची स्थिती पाहता रजिस्ट्रेशन स्थगित  करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement