'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी' - Railway Minister Ashwini Vaishnaw (Watch Video)

दरम्यान मागील काही दिवसात आरक्षित डब्ब्यातही प्रवासी घुसल्याचे व्हिडिओ वायरल झाले आहेत.

Close
Search

'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी' - Railway Minister Ashwini Vaishnaw (Watch Video)

दरम्यान मागील काही दिवसात आरक्षित डब्ब्यातही प्रवासी घुसल्याचे व्हिडिओ वायरल झाले आहेत.

Socially टीम लेटेस्टली|

Railway Minister Ashwini Vaishnaw यांनी एका मुलाखती बोलताना 'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी' असा दावा केला आहे. 2014 च्या पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती बरीच सुधारली आहे आणि पुढील 5 वर्षांतही रेल्वे प्रवासासाठी अनेक सुधारणा केल्या जातील असं मत मांडलं आहे.  दरम्यान मागील काही दिवसात आरक्षित डब्ब्यातही प्रवासी घुसल्याचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्‍या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या एका पालकासोबत विना अतिरिक्त शुल्क सीट द्यावीच लागणार; DGCA चे निर्देश .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change