आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याच्या संपत्तीमधून किंवा उत्तराधिकार्‍यांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो - कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक कोर्टाने एका महत्त्वपूर्ण सुनावणीत आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याच्या दंडाची रक्कमकशी वसूल केली जाऊ शकते याबबात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटक उच्च न्यायालय (Photo Credits: ANI)

आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याच्या संपत्तीमधून किंवा उत्तराधिकार्‍यांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी मध्ये दिलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement