Blood Delivered By Drone: भारतामध्ये पहिल्यांदा ड्रोन द्वारा झाली रक्ताच्या पॅकेटची डिलेव्हरी (Watch Video)

भारतामध्ये वाहतूकीचे रोजचे मार्ग सोडून आता पहिल्यांदाच दिल्लीत ड्रोन द्वारा रक्त एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पोहचवण्यात आलं आहे.

Drone | Twitter

भारतामध्ये वाहतूकीचे रोजचे मार्ग सोडून आता पहिल्यांदाच ड्रोन द्वारा रक्त एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पोहचवण्यात आलं आहे. हा प्रयोग दिल्लीमध्ये झाला आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये त्याचे फोटोज आणि व्हिडिओज जारी करण्यात आले आहेत. हेल्थकेअर सेक्टर मध्ये ड्रोन वापरण्याच्या काही गाईडलाईन्स सध्या आयसीएमआर कडून देण्यात आल्या आहेत. नक्की वाचा:  रक्तदानाबाबतच्या या 10 समज-गैरसमजांमुळे तुम्हीही रक्तदान करत नाहीत का? 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)