IMF on Indian Economy: भारत जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; 2023-24 साठी ग्रोथ रेट 5.9 %

IMF चा अंदाज आहे की भारताचा महागाई दर चालू वर्षात 4.9 टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात 4.4 टक्क्यांपर्यंत खाली येईल.

Money | (Photo Credit - Twitter)

IMF ने मंगळवार (11  एप्रिल) दिवशी  भारताच्या अर्थाव्यवस्थेचा विकास दर  2023-24 साठी 6.1 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांपर्यंत कमी केला पण ही लक्षणीय घट असूनही, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे जागतिक आर्थिक दृष्टीकोनातून समोर आले आहे. 2022 मध्ये हाच विकासदर 6.8 होता.  IMF Economic Prediction For India: जागतिक विकास दराबाबत IMF ने दिले मोठे विधान, म्हटले- भारत, चीन जगाच्या GDP मध्ये देणार निम्मे योगदान.

पहा ट्वीट