IMD Monsoon Update 2023: मान्सून केरळात लवकरच दाखल, हवामान विभागकडून 4 जूनचा मुहूर्त; बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता

यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

Monsoon Rains | (file image)

मान्सूनसंदर्भात हवामान विभागाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. केरळमध्ये साधारणपणे 1 जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो 4 जून दरम्यान दाखल होऊ शकतो.  १ जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement