'I'm Major Keen Kumar': LAC वर भारतीय आणि चीनच्या सैनिकांमधील बातचीतचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

LAC वर भारतीय आणि चीनी सैनिकांमधील बातचीतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय सैनिक स्वत: ला 'मेजर कीन कुमार' असल्याचे सांगत आहे. यावरुनच आता ट्विटरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

'I'm Major Keen Kumar':  LAC वर भारतीय आणि चीनच्या सैनिकांमधील बातचीतचा 'हा' व्हिडिओ व्हायरल
Indian Army (Photo Credits-Twitter)

LAC वर भारतीय आणि चीनी सैनिकांमधील बातचीतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय सैनिक स्वत: ला 'मेजर कीन कुमार' असल्याचे सांगत आहे. यावरुनच आता ट्विटरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. व्हायरल व्हिडिओने आणखी नावांची चर्चा करण्यासाठी प्रेरित केले आहे. जे भारतीय सशस्र दलात सेवा करताना सैनिक एकमेकांना देतात.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2021 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).