Man Providing Medical Care To Deer: हरणाला वैद्यकीय सेवा देतानाचा फोटो IFS अधिकाऱ्यांने केला शेअर, नेटकरी झाले इमोशनल (पहा फोटो)

पोस्टमध्ये एका हरणाला वैद्यकीय सेवा देत असलेल्या माणसाचे चित्र होते. त्या माणसाने ऑक्सिजन सिलिंडर धरला होता तर हरणावर ऑक्सिजन मास्क होता.

Man Providing Medical Care To Deer

IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे इंटरनेटकरी भावनिक झाले आहेत. पोस्टमध्ये एका हरणाला वैद्यकीय सेवा देत असलेल्या माणसाचे चित्र होते. त्या माणसाने ऑक्सिजन सिलिंडर धरला होता तर हरणावर ऑक्सिजन मास्क होता. फोटोचे क्रेडिट अभिषेक नावाच्या व्यक्तीला देण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement