Swarnim Vijay Varsh Celebrations: 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या 50 वर्षपूर्ती निमित्त वायुसेनेकडून मुंबईच्या Gateway of India येथे शानदार प्रदर्शनं (View Pics And Video)

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Suryakiran Aerobatic Team ने देशात विविध ठिकाणी प्रदर्शने केली. यावेळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे केलेल्या प्रदर्शनाचे व्हिडिओ आणि फोटोज...

Swarnim Vijay Varsh Celebrations (Photo Credits: ANI)

स्वर्णिम विजय दिनानिमित्त भारतीय वायूसेनेच्या Suryakiran Aerobatic Team ने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शानदार सेलिब्रेशन केले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Suryakiran Aerobatic Team ने देशात विविध ठिकाणी प्रदर्शने केली.

पहा व्हिडिओ आणि फोटोज:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement