IAF first woman Gallantry Award: विंग कमांडर दीपिका मिश्रा यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, IAF चा हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या

गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आलेल्या पुरात 47 लोकांचे प्राण त्यांनी वाचवले होते.

Wing Commander Deepika Misra

IAF ची पहिली महिला शौर्य पुरस्कार विजेती विंग कमांडर दीपिका मिश्रा यांना आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडून शौर्यसाठी वायु सेना पदक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आलेल्या पुरात 47 लोकांचे प्राण त्यांनी वाचवले होते.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now