IAF ची दिमाखदार कामगिरी! C-130J Super Hercules ने कारगिल हवाई पट्टीवर पहिल्यांदाच केलं ऐतिहासिक नाईट लॅन्डिंग (Watch Video)
C-130J Super Hercules ने कारगिल हवाई पट्टीवर पहिल्यांदाच ऐतिहासिक नाईट लॅन्डिंग केलं आहे. मार्गात भूप्रदेश मास्किंगचा वापर करून हे लॅन्डिंग केले आहे.दरम्यान ही आयएएफची पहिलीच कामगिरी नव्हे. यापूर्वी देखील उत्तराखंडच्या रेक्स्यू ऑपरेशन मध्येही Hercules उतरवली होती.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement