C-130J Super Hercules ने कारगिल हवाई पट्टीवर पहिल्यांदाच ऐतिहासिक नाईट लॅन्डिंग केलं आहे. मार्गात भूप्रदेश मास्किंगचा वापर करून हे लॅन्डिंग केले आहे.दरम्यान ही आयएएफची पहिलीच कामगिरी नव्हे. यापूर्वी देखील उत्तराखंडच्या रेक्स्यू ऑपरेशन मध्येही Hercules उतरवली होती.
पहा ट्वीट
भारतीय वायुसेना ने पहली बार कारगिल एयरस्ट्रिप पर सफलतापूर्वक नाइट लैंडिंग की; सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘X’ पर साझा किया वीडियो@DefenceMinIndia @IAF_MCC pic.twitter.com/Kc5KqeOUQG
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)