Manipur Violence: मणिपूर हिंसाचार; आयटी विभागाच्या अधिकाऱ्याची घरात घुसुन हत्या
इंफाळमध्ये तैनात असलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला त्याच्या अधिकृत निवासस्थानात घसून ठार करण्यात आले,
मणिपूरमधील सध्याच्या हिंसाचाराच्या (Manipur Violence) वेळी इंफाळमध्ये (Imphal) तैनात असलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला त्याच्या अधिकृत निवासस्थानात घसून ठार करण्यात आले, असे भारतीय महसूल सेवा (IRS) असोसिएशनने शुक्रवारी सांगितले. एका ट्विटमध्ये, असोसिएशनने "हिंसेच्या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध केला ज्यामुळे इम्फाळमधील कर सहाय्यक शे. लेटमिंथांग हाओकिप यांचा मृत्यू झाला".
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)