HP Exit Poll Result 2022: हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस-भाजपा मध्ये पहायला मिळू शकते कॉंटे की टक्कर; पहा एक्झिट पोल अंदाज

भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये हिमाचल प्रदेशात अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे.

एक्झिट पोल 2022 । फाईल इमेज

Republic-PMARQ च्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश मध्ये भाजपा आणि कॉंग्रेस मध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे असा अंदाज आहे. तर Zee च्या अंदाजानुसारही भाजपा कडे 47% वोट असल्याने एक्झिट पोल त्यांच्यासाठी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबर दिवशी अंतिम निवडणूक निकाल पहायला मिळणार आहे.

पहा हिमाचल प्रदेश विधानसभा एक्झिट पोल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement