Dilip Walse Patil: समाजकंटकांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा, 'कडक कारवाई केली जाईल'

कोणाचे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य, कृती समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे समाजातिल शांतता धोक्यात येत असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करताना ती संघटना, व्यक्ती कोणी असले तरी पाहिले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल, असा ईशाराही वळसे पाटील यांनी या वेळी दिला.

राज्यातील सामाजिक स्थिती, कायदा सुव्यस्था बिघडू नये यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे अजिबात वाटत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. कोणाचे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य, कृती समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे समाजातिल शांतता धोक्यात येत असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करताना ती संघटना, व्यक्ती कोणी असले तरी पाहिले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल, असा ईशाराही वळसे पाटील यांनी या वेळी दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement