हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही एकच लग्न करण्याची गरज असल्याचं गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
पहा ट्वीट
"हिंदू एक शादी करेगा तो बाकी धर्म के लोगों को भी एक ही शादी करनी होगी"
◆ गुजरात में असम के CM @himantabiswa pic.twitter.com/NKvr11uUDs
— News24 (@news24tvchannel) November 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)