हिमाचल प्रदेशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडत आहे आणि हिमाचलमधील लाहौल स्पिती या आदिवासी जिल्ह्यात कडाक्याची थंडीने कहर केलाआहे. लाहौल खोऱ्यात सकाळी आणि संध्याकाळी उणे तापमान असल्याने (-15) नद्या, तलावं गोठली आहेत. सूर्यदर्शन होत नसल्याने सर्वसामान्यांना अनेक लहान सहान गोष्टींसाठी झगडा करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ट्रॅफिक जामपासून वाचण्यासाठी पर्यटकाने नदीमधून एसयूव्ही कार काढली (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)