Hijab Row: हिजाब वादानंतर आजपासून कर्नाटकातील 10 वी चे वर्ग सुरु

वाद ऐवढा चिघळला गेला की शाळा आणि महाविद्यालये बंद करावी लागली.

Karnataka School (Photo Credits-ANI)

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून हिजाब वरुन जोरदार वाद सुरु होते. वाद ऐवढा चिघळला गेला की शाळा आणि महाविद्यालये बंद करावी लागली. अशातच आता कर्नाटकातील शाळेचे 10 वी चे वर्ग आजपासून सुरु करण्यात आले आहेत. उडपी येथील शाळेचे काही फोटो ANI कडून ट्विट करण्यात आले आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)