Kedarnath Helicopter Crash: केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल (Watch Video)
फाटा येथून केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
फाटा येथून केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)