PM Modi Mother Health: पंतप्रधान मोदींच्या आईची प्रकृती बिघडली, हिराबेन मोदी इस्पितळात दाखल
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी आणि कुटुंबातील सदस्य ज्या कारमधून प्रवास करत होते त्यांचा म्हैसूरजवळ अपघात झाला तेव्हा त्यांना दुखापत झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. तरी मोदीच्या आईंना सध्या अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती मिलत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement