Heat Wave Warning: बिहारमध्ये 31 मे ते 4 जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता
बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे.
बिहारमध्ये 31 मे ते 4 जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 1 आणि 2 जून रोजी कोकण, गोवा, आणि गुजरातमध्ये दमट हवा आणि तामपानाचा पारा चढता राहणार आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेच्यामुळे राज्यातील हवामानावर हा परिणाम होणार आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)