HDFC Bank Hikes Lending Rates: एचडीएफसी बँकेचे रिटेल लोन महागणार, ग्राहकांना फटका
HDFC बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन कर्ज व्याजदर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत.
वाढत्या महागाईने देशातील जनता त्रस्त झाली आहे. HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने किरकोळ कर्जे महाग केली आहेत. एचडीएफसी बँकेने कर्ज दर 5-15 बेस पॉइंट्सने वाढवले आहेत. HDFC बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन कर्ज व्याजदर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे ही वाढ अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement