HC On Blank Cheque: कोऱ्या धनादेशाबाबत केरळ हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण, घ्या जाणून

Cheque Pixabay

स्वेच्छेने जारी करण्यात आलेले धनादेश निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट (NI Act) च्या कलम 139 अंतर्गत गृहीत धरले जाऊ शकतात. हे कर्ज किंवा दायित्वाची पूर्तता करण्यासाठी जारी केला गेला होता असेच गृहीत धरुन ही कारवाई करण्यात येईल, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सोफी थॉमस यांनी बीर सिंग विरुद्ध मुकेश कुमार मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन हे निरीक्षण नोंदवले.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement