भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिन सेलिब्रेशनला आज सुरूवात झाली आहे. या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये अनेकांनी खास देशभक्तीपर मेसेजेस द्वारादिल्या आहेत. सामान्य नागरिकांसोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, खासदार सुप्रिया सुळे सह मान्यवरांनी ट्वीट करत नागरिकांना 73व्या गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद!
Wishing you all a happy Republic Day. Jai Hind! #RepublicDay
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2022
गृहमंत्री अमित शाह
सभी को 73वें गणतंत्र दिवस की शुभकामनाएं।
भारतीय गणतंत्र के गौरव, एकता व अखंडता को अक्षुण्ण बनाए रखने के लिए अपना सर्वस्व अर्पण करने वाले सभी जवानों को नमन करता हूँ।
आइए आज हम सभी स्वाधीनता के लोकतांत्रिक मूल्यों के प्रति अपनी प्रतिबद्धता सुनिश्चित करने का संकल्प लें।
जय हिन्द! pic.twitter.com/jujYZVCn3C
— Amit Shah (@AmitShah) January 26, 2022
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले भारतीय प्रजासत्ताक बलशाली करूया. येणारी आव्हाने परतवण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2022
खासदार सुप्रिया सुळे
देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #RepublicDayIndia #RepublicDay2022 pic.twitter.com/qJ73dvQkbl
— Supriya Sule (@supriya_sule) January 26, 2022
आदित्य ठाकरे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद! pic.twitter.com/EHndq9VdTh
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 26, 2022
राहुल गांधी
1950 में गणतंत्र दिवस पर हमारे देश ने विश्वास के साथ सही दिशा में पहला क़दम बढ़ाया था। सत्य और समानता के उस पहले क़दम को नमन।
गणतंत्र दिवस की शुभकामनाएँ।
जय हिंद! pic.twitter.com/EA5ygwjwDD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)