Happy Independence Day 2022: भारताच्या 76व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती Droupadi Murmu करणार देशाला संबोधित; पहा थेट प्रक्षेपण

आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत.

भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. 15 ऑगस्टला भारताचा 76वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्ताने आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती पदाचा भार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता या भाषणाला सुरूवात होणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement