ट्विटरवर डेक्स्ट्रो (Dextro) नावाच्या युजरला पीएम मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित नावाच्या व्यक्तीने डेक्स्ट्रोला शुभेच्छा दिल्या, त्यानंतर डेक्स्ट्रोने पीएम मोदी यांच्याकडून शुभेच्छा मिळण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर, पीएम मोदी यांच्या वतीने डेक्स्ट्रोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डेक्स्ट्रो ही पीएम मोदींची मोठी चाहती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)