Gyanvapi Mosque Survey: कोर्ट कमिशनर Ajay Kumar Mishra यांना हटवलं; रिपोर्ट सादर करण्यास 2 दिवसांची मुदत
आता रिपोर्ट सादर करण्यास 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Gyanvapi Mosque Survey मध्ये कोर्ट कमिशनर असलेल्या Ajay Kumar Mishra यांना हटवण्यात आलं आहे. आता रिपोर्ट सादर करण्यास 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अजय मिश्रा ऐवजी आता Advocate Vishal Singh आपला अहवाल सादर करणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)