Gurugram Shocker: बायकोने मागीतला टीव्ही, मोबाईल, संतापलेल्या पतीने केली हत्या
गुरुग्राम पोलिसांनी एका इसमास त्याच्या पत्नीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. पत्नीने मोबाईल, टीव्ही मागितल्याच्या रागातून या इसमाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने पत्नीची इतक्या क्रुरतेने हत्या केली की, तिच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरले. ही सुटकेस त्याने दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्गावरील इफ्को चौकाजवळील झुडपात फेकून दिली.
गुरुग्राम पोलिसांनी एका इसमास त्याच्या पत्नीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. पत्नीने मोबाईल, टीव्ही मागितल्याच्या रागातून या इसमाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने पत्नीची इतक्या क्रुरतेने हत्या केली की, तिच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरले. ही सुटकेस त्याने दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्गावरील इफ्को चौकाजवळील झुडपात फेकून दिली. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली, जेव्हा पोलिसांनी एका सुटकेसमध्ये महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला. महिलेच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. तिच्या शरीराचे तुकडेही करण्यात आले होत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement