Gurugram Shocker : गुरुग्रामच्या सहारा मॉलच्या बेसमेंटमध्ये महिलेवर बलात्कार
गुरुग्रामच्या सहारा मॉलमध्ये नोकरीसाठी मुलाखतीसाठी बोलवून एका इंजिनीयर महिलेवर मॉलच्या बेसमेंटमध्ये ड्रग्ज देऊन बलात्कार करण्याची घटना घडली आहे.
गुरुग्रामच्या सहारा मॉलच्या बेसमेंट मध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एका व्यक्तीने ड्रग्ज देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २७ वर्षीय महिलेने केला आहे. इंजिनीयर असलेल्या या महिलेने पोलीसांना सांगितले की आरोपी तुषार शर्मा यांने तिला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले आणि नंतर पाण्यातून नशीला पदार्थ देऊन तित्यावर बलात्कार केला.
पहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)