Gurugram Fire: गुरुग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्सच्या तळमजल्याला आग, VIDEO व्हायरल

गुरुग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्सच्या तळमजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आगीचा व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, इमारतीतून मोठ्या प्रमाणाव धूर आणि आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गुरुग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्सच्या तळमजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आगीचा व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, इमारतीतून मोठ्या प्रमाणाव धूर आणि आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement