गुजरात मध्ये बाइक चालकाला बसने धडक दिल्यानंतर जे घडले ते पाहून व्हाल थक्क (Watch Video)

गुजरात मध्ये बसने बाइक चालकाला धडक दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Gujrat Accident (Photo Credits-Twitter)

गुजरात मध्ये बसने बाइक चालकाला धडक दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र यामध्ये बाइक चालक बसच्या खाली गेल्यानंतर तो सुखरुप बाहेर आला पण तेव्हा तो आपली बाइकची अवस्था पाहण्यासाठी गेल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून आले आहे.

Watch Video:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)