Jamnagar: दोन वर्षांच्या मुलीचा 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडून मृत्यू

तब्बल 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथे ही घटना घडली. मुलीच्या सुटकेसाठी 19 तासांहून अधिक काळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. मात्र, 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 15फूट अंतरावर अडकलेल्या या मुलीची सूटका करण्यात यश आले नाही. अखेर तिचा मृत्यू झाला.

Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

तब्बल 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथे ही घटना घडली. मुलीच्या सुटकेसाठी 19 तासांहून अधिक काळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. मात्र, 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 15फूट अंतरावर अडकलेल्या या मुलीची सूटका करण्यात यश आले नाही. अखेर तिचा मृत्यू झाला.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement