Gujarat Shocker: दांडीया खेळता खेळता एकाचा मृत्यू, गुजरातमधील घटना
एक व्यक्ती त्याच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात रास दांडीया करताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरणही सुरु होते. याच व्हिडिओत पाहायाल मिळते की, खेळता खेळता सदर व्यक्ती अचानक कोसळला. इतर प्रेक्षक त्याच्या मदतीला धावले परंतू, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
गुजरातमध्ये दांडीया खेळत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी घटना दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया येथे घडली. या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात रास दांडीया करताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरणही सुरु होते. याच व्हिडिओत पाहायाल मिळते की, खेळता खेळता सदर व्यक्ती अचानक कोसळला. इतर प्रेक्षक त्याच्या मदतीला धावले परंतू, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement