Gujarat Shocker: खेडा मध्ये नवरात्री सेलिब्रेशनला गालबोट; दगडफेकीत 6 जण जखमी
गुजरात मध्ये सोमवारी नवरात्री सेलिब्रेशन मध्ये गालबोट लागलं आहे. खेडा मध्ये दगडफेकीचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत.
गुजरात मध्ये सोमवारी नवरात्री सेलिब्रेशन मध्ये गालबोट लागलं आहे. खेडा मध्ये दगडफेकीचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. खेडा च्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, Undhela गावात काल रात्री सुरू असलेल्या नवरात्री सेलिब्रेशन मध्ये आरिफ आणि झहीर या दोन लोकांनी धुडघुस घातला. नंतर त्यांच्याकडून झालेल्या दगडफेकीत 6 जण जखमी झाले.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement