PM Modi Visits Ailing Mother Video: पंतप्रधान Narendra Modi अहमदाबाद मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी UN Mehta Hospital मध्ये दाखल (Watch Video)
पंतप्रधान Narendra Modi अहमदाबाद मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी UN Mehta Hospital मध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान Narendra Modi अहमदाबाद मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी UN Mehta Hospital मध्ये दाखल झाले आहेत. Gujarat Chief Minister Bhupendra Patel आणि त्यांचे Chief Principal Secretary K. Kailashnathan देखील त्यांच्यासोबत आहेत. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आज काही तासांंपूर्वी हॉस्पिटलने एक मेडिकल बुलेटीन जाहीर करत दिली आहे. काल रात्री हीराबेन यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. पहा ट्वीट: Narendra Modi यांच्या आजारी आई साठी Rahul Gandhi यांच्या प्रार्थना; शेअर केलं खास ट्वीट .
पहा ट्वीट
Tags
Ahmedabad
Heeraba Modi
Heeraba Modi Health
Heeraba Modi Health Update
Heeraben
Heeraben Modi
Heeraben Modi Health Update
Hiraba Modi
Live Breaking News Headlines
Narendra Modi
Narendra Modi Mother
PM Narendra Modi
Rahul Gandhi Tweet
UN Mehta Hospital
अहमदाबाद
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी आई
नरेंद्र मोदी मातोश्री
हीराबा मोदी
हीराबा मोदी प्रकृती
हीराबेन मोदी
हीराबेन मोदी प्रकृती
हीराबेन मोदी हेल्थ अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement