Gujarat Fire: वलसाडच्या सारीगम GIDC भागात कंपनीला लागली भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, पाहा व्हिडिओ

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वलसाडच्या सारीगम GIDC परिसरात असलेल्या एका कंपनीत भीषण आग लागली. अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement