Bombay Serial Blasts: मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना गुजरात एटीएसकडून अटक

1993 मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या मुसक्या गुजरात एटीएसने आवळल्या आहेत. पाठिमागील अनेक वर्षांपासून हे आरोपी पोलिसांना हवे होते. अखेर ते सापडले आहेत.

Bombay Serial Blasts: मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना गुजरात एटीएसकडून अटक
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

1993 मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या मुसक्या गुजरात एटीएसने आवळल्या आहेत. पाठिमागील अनेक वर्षांपासून हे आरोपी पोलिसांना हवे होते. अखेर ते सापडले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2022 12:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).